पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर अशा अनेक योजना आहेत , ज्यात तुम्ही पैसे गुंतवू शकता . पण जर तुम्हाला 5 वर्षांच्या स्कीममध्ये एकरकमी गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट किंवा नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट स्कीम ( पोस्ट ऑफिस एनएससी ) चा पर्यायही निवडू शकतं . आता या दोन्ही योजनांपैकी कोणती योजना अधिक चांगली आहे , हे आपण येथे समजू If you want to make a lump sum investment in the 5 - year scheme , then the post office can also opt for the National Saving Time Deposit or the National Savings Certificate Scheme : खाते उघडण्यासाठी किती पैसे लागतात : पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉजिट आणि नॅशनल सेव्हिंग स्कीम हे दोन्ही अकाउंट १००० रुपयांना उघडले जातात आणि १०० रुपयांच्या पटीत तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकता . पोस्ट ऑफिसच्या दोन्ही योजनांमध्ये सिंगल ते तीन लोक मिळून जॉइंट अकाउंटही उघडू शकतात . नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉजिट अकाउंट अल्पवयीन मुलाच्या नावे गार्डियन खाते उघडू शकते . १० वर्षांवरील अल्पवयीन मुलाच्या नावावरही खाते चालू शकते . कोणत्या योजनेत किती व्याज मिळते : अधिकृत वेबसाइटनुसार , पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट स्कीमसाठी ५ वर्षांसाठीचा व्याजदर सध्या वार्षिक ६.७ टक्के आहे , तर पाच वर्षांच्या पोस्ट ऑफिस योजनेत वार्षिक ६.८ टक्के चक्रवाढ व्याजदर लागू असला तरी तो मॅच्युरिटीवर दिला जातो . करसवलतीचे फायदे : राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातील गुंतवणुकीवर तुम्ही आयकर सूटही घेऊ शकता . तसेच 5 वर्षांच्या मुदत ठेवीत गुंतवणुकी अंतर्गत आयकर कायदा 1961 च्या कलम 80 सी चा लाभ घेता येईल . पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉजिट स्कीममध्ये तुम्हाला हवी तेवढी खाती उघडता येतात
मे १५, २०२२
Tags :
Post Office RD scheme
,
What is post office Term deposit?
,
What is the new scheme of post office?
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments