यामध्ये जे मुख्याध्यापक ,शिक्षक, लिपिक ,शिपाई व इतर कर्मचारी 01.11.2005 पूर्वीच मान्यताप्राप्त झाले आहेत .व ज्यांना टप्पा अनुदान प्राप्त होते .अशा कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली नाही .अशा कर्मचाऱ्यांना तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी .
त्याचबरोबर राज्य शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर लागू करण्यात यावी .यासाठी विविध विधानसभा सदस्यांनी मा.ना.मुख्यमंत्री उद्धव साहेब यांना पत्र लिहिले आहेत.याबाबतचे पत्र खालीलप्रमाणे आहेत .
मा. आमदार श्री .ज्ञानराज चौगुले (उमरगा -लोहारा मतदार संघ ) यांचे दि .03.03.2022 रोजीचे पत्र .
मा. लोकसभा सदस्य (धाराशिव/उस्मानाबाद मतदार संघ) यांचे दि .03.03.2022 रोजीचे पत्र .
मा.आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे दि.04.02.2022 रोजीचे पत्र .
मा.आमदार श्री. कैलास बाळासाहेब घाडगे पाटील ( धाराशिव- कळंब मतदार संघ) यांचे दि .03.03.2022 रोजीचे पत्र.
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments