महिलांसाठी जाहिर केलेल्या महत्वाचे हेल्पलाईन नंबर
☎️ आज 8 मार्च म्हणजे महिला दिवस आहे आपल्या आयुष्यात संकट कधी येईल हे सांगता येत नाही - अशावेळी सरकारकडून काही समस्यांसाठी महत्वाचे हेल्पलाईन क्रमांक जारी झाले आहेत
जाणून घ्या महत्वाच्या हेल्पलाईन
● आग नियंत्रण -101
● रुग्णवाहिका -102
● महिला सुरक्षा - 1091
● रेल्वे चौकशी - 139
● LPG गॅस गळती - 1906
● बेपत्ता मुलं आणि महिला - 1094
● रेल्वे अपघात आपातकालीन सेवा -1072
● अँटी पॉयझन - 1066 किंवा 011-1066
● महाराष्ट्र कोरोना हेल्पलाईन - 022-22027990
● महिला सुरक्षा - घरगुती गैरवर्तन - 181
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments