अर्ज कसा करावा ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावा लागेल. तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. तुम्हाला अधिकृत वेबसाइट वरून अर्जाची प्रिंट काढावी लागेल. त्यास आवश्यक असणारी कागदपत्रे जोडून शेतकरी उत्पादक कंपनी जिल्हाच्या प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, लोकसंचलित साधन केंद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी, प्रभाग संघानी जिल्हा अभियान व्यवस्थापक यांच्या कार्यालयात सादर करावा लागेल. तुम्ही जर ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज सादर करण्याची गरज नाही.
आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. पासपोर्ट साईज फोटो
३. मतदान कार्ड
४. रहिवासी प्रमाणपत्र
५. रेशन कार्ड
६. बँक स्टेटमेंट
ही वाचा (Read This )
अधिकृत संकेतस्थळ
अर्जाचा नमुना
टीप – अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२२ ही आहे.
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments