स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये केवळ 12 वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी पर्मनंट भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव – व्यवसाय करस्पॉन्डट आणि फॅसिलिटेटर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( सायन्स / मानवता /कॉमर्स )
आवेदन शुल्क – फिस नाही .
नौकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 28/02/2022.
सविस्तर माहितीसाठी खालील अधिकृत्त जाहिरात पहावी.
👇👇👇
👉👉 सविस्तर माहिती👈👈
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments