राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - सातबारा उतारे होणार बंद
✒️ वाढते शहरीकरण आणि मोठ्या शहरांत शेतजमीन शिल्लक राहिली नसल्याने सातबारा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे
🔎 राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हे झाले आहेत आणि सातबारा उतारादेखील सुरू आहे, अशा शहरांमध्ये सातबारा उतारा बंद करून त्याठिकाणी केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्यात येईल - असे राज्य सरकारने सांगितले
😇 सातबारा उतारे बंद होणार - हि माहिती आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा.
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments