(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती
जाहिरात क्र.: CC/01/2022
Total: 115 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (इलेक्ट्रिकल) 60
2 असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (इलेक्ट्रॉनिक्स) 04
3 असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (सिव्हिल) 04
4 असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (कॉम्प्युटर सायन्स)
47
Total 115
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह संबंधित विषयात B.E./B.Tech/B.Sc (Engg.) (ii) GATE 2021
वयाची अट: 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2022
फेब्रुवारी १०, २०२२
Tags :
नोकरी
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments