(PNB) पंजाब नॅशनल बँकेत शिपाई & सफाई कामगार पदांच्या जागांसाठी भरती
Total: 60 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 शिपाई 19
2 सफाई कामगार 41
Total 60
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) केवळ 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण नसावे किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य प्रबंधक, मानव संसाधन विकास, पंजाब नेशनल बैंक, मंडळ कार्यालय 9, मोलेदीना रोड, अरोरा टावर्स, कॅम्प, पुणे-411001
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2022 (05:00 PM)
फेब्रुवारी १०, २०२२
Tags :
नोकरी
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments