१ ) सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी
२ ) ई - श्रम कार्ड काढण्यासाठी
३ ) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी
४ ) पॅनकार्ड , ड्रायव्हींग लायसन्स , पासपोर्ट ई . काढण्यासाठी
५ ) बँक तसेच डिमॅट खाती काढण्यासाठी
६ ) स्वत : च्या आधार मध्ये किरकोळ बदल करण्यासाठी
७ ) पी.एम.किसान योजनेच्या संकेत स्थळावर E - KYC
अद्यायावत करण्यासाठी सर्वात महत्वाचे : - आपल्या आधारचा इतरांकडून होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी आपल्या आधार कार्ड सोबत मोबाईल क्र . जोडलेला असेल तरच आपल्या खात्यात डि.बी.टी.मार्फत सबसिडी जमा होते .
आधार कार्ड ला मोबाईल लिंक करण्यासाठी आपल्या शेजारील पोस्ट ऑफीस, आधार सेंटर, किंवा बँक मध्ये जाऊ शकता.
मार्च ०९, २०२२
Tags :
आधार कार्ड
,
Aadhar Card
,
Aadhar Linking
,
Mobile Number Link
,
my aadhar
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments