Comments

Technology/hot-posts
thumbnail

हातातली सर्व महत्वाची कामं आधी बाजूला ठेवून 31 मार्चपूर्वी आधार-पॅन लिंक न केल्यास बँकेचं काम थांबेल, टॅक्सही जास्त कापला जाणार

हातातली सर्व महत्वाची कामं आधी बाजूला ठेवून 31 मार्चपूर्वी पॅन आणि आधार लिंक करुन घ्या. कारण ते अतिशय महत्वाचं काम आहे. नाहीतर मोठ्या अडचणींचा सामाना तुम्हाला करावा लागू शकतो. आधार-पॅन लिंक तुम्ही स्वत:ही करू शकता. यासाठीची ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर मुदत वाढवली जाणार नाही. तुम्ही असं न केल्यास, पुढील महिन्यापासून किंवा पुढील आर्थिक वर्षापासून अधिकचा TDS भरण्यास तयार रहा.
आधार-पॅन लिंकची मुदत सरकारने आधीच वाढवली आहे. त्यामुळे लिंक करण्याची तारीख आणखी वाढवली जाईल या आशेवर अजिबात राहू नका. ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे, पण तुम्ही हे काम आजच पूर्ण करा. पॅन आणि आधार लिंक नसल्यास केवळ टीडीएसचे नुकसान होणार नाही. तर तुम्हाला विविध बँकिंग गैरसोयींचा सामना करावा लागेल. डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या पेमेंटमध्ये समस्या, ऑनलाइन व्यवहारात अडचण येऊ शकते. एटीएममधून पैसे काढतानाही त्रास होऊ शकतो.
आयकर कायदा 139AA नुसार, ज्या लोकांनी 1 जुलै 2017 पर्यंत पॅन बनवले आहे आणि त्यांच्याकडे आधार आहे, त्यांनी ही दोन कागदपत्रे लिंक करावीत. गेल्या तीन वर्षांच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर सीबीडीटीने आधार आणि पॅन लिंक करण्याची तारीख अनेक वेळा वाढवली आहे. जर निर्धारित तारखेपर्यंत पॅन आणि आधार लिंक केले नाही तर पॅन निरुपयोगी होईल, असंही आयकर कायद्यात नमूद करण्यात आलं आहे. आर्थिक कामात त्याची कोणतीही भूमिका राहणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जे नवीन पॅनसाठी अर्ज करत आहेत, त्यांनीही त्यासोबत आधार क्रमांक देखील नमूद केला पाहिजे, असंही आयकर कायद्यात सांगण्यात आलं आहे. 

लिंक न केल्यास काय होईल?जर PAN आधारशी लिंक नसेल, तर PAN अकार्यक्षम होईल आणि आयकर विभाग असे गृहीत धरेल की तुम्ही PAN सबमिट केला नाही. तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. आयकर कलम 206AA(6) नुसार, करपात्र उत्पन्न मिळवणाऱ्या करदात्यांना त्यांचे पॅन कार्ड तपशील द्यावे लागतील. जर करदात्याने दिलेला पॅन अवैध असेल, तर आयकर कलम 206AA(6) नुसार त्याने आपला पॅन क्रमांक कपात करणाऱ्याला दिलेला नाही असं मानले जाईल.

जर तुम्ही ३१ मार्चची अंतिम मुदत चुकवली आणि आधार कार्ड लिंक न केल्यामुळे तुमचे पॅन कार्ड बंद झाले, तर तुम्हाला आयकर कलम २०६एए नुसार सर्वाधिक २० टक्के दराने टीडीएस भरावा लागेल. सध्या टीडीएसच्या अधीन असलेल्या मुदत ठेवी, लाभांश आणि इतर उत्पन्नावरील व्याजावर टीडीएसचा उच्च दर लागू होईल.

10 हजार रुपये दंड भरावा लागेलआयकर कायद्याच्या कलम 272B नुसार, पॅन न दिल्यास 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. तरतुदींनुसार, जेव्हाही कर संबंधित कामात पॅन दिलेला नाही, तेव्हा दंड आकारला जाऊ शकतो. प्रत्येक वेळी एखादी व्यक्ती पॅन कार्ड तपशील प्रदान करण्यात अयशस्वी झाल्यास, डिफॉल्टरवर 10,000 रुपयांचा दंड देखील ठोठावला जाऊ शकतो. हा दंड इतर शुल्कांव्यतिरिक्त असेल, जसे की उच्च टीडीएस दर ज्यासह तुम्हाला दंडाची रक्कम भरावी लागेल.

Subscribe by Email

Follow Updates Articles from This Blog via Email

No Comments

About

Business/feat-big
Adbox

Welcome To SoraBook

You can use this area to describe the Books and your blog. . This responsive template is ideal for posting many types of digital products such as e-books, audio CDs, DVDs, paintings, photographs or any form of digital art or products.

Ok
Nath E- Maha Seva Kendra.

Contact form

हातातली सर्व महत्वाची कामं आधी बाजूला ठेवून 31 मार्चपूर्वी आधार-पॅन लिंक न केल्यास बँकेचं काम थांबेल, टॅक्सही जास्त कापला जाणार

हातातली सर्व महत्वाची कामं आधी बाजूला ठेवून 31 मार्चपूर्वी पॅन आणि आधार लिंक करुन घ्या. कारण ते अतिशय महत्वाचं काम आहे. नाहीतर मोठ्या अडचणींचा सामाना तुम्हाला करावा लागू शकतो. आधार-पॅन लिंक तुम्ही स्वत:ही करू शकता. यासाठीची ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर मुदत वाढवली जाणार नाही. तुम्ही असं न केल्यास, पुढील महिन्यापासून किंवा पुढील आर्थिक वर्षापासून अधिकचा TDS भरण्यास तयार रहा.
आधार-पॅन लिंकची मुदत सरकारने आधीच वाढवली आहे. त्यामुळे लिंक करण्याची तारीख आणखी वाढवली जाईल या आशेवर अजिबात राहू नका. ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे, पण तुम्ही हे काम आजच पूर्ण करा. पॅन आणि आधार लिंक नसल्यास केवळ टीडीएसचे नुकसान होणार नाही. तर तुम्हाला विविध बँकिंग गैरसोयींचा सामना करावा लागेल. डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या पेमेंटमध्ये समस्या, ऑनलाइन व्यवहारात अडचण येऊ शकते. एटीएममधून पैसे काढतानाही त्रास होऊ शकतो.
आयकर कायदा 139AA नुसार, ज्या लोकांनी 1 जुलै 2017 पर्यंत पॅन बनवले आहे आणि त्यांच्याकडे आधार आहे, त्यांनी ही दोन कागदपत्रे लिंक करावीत. गेल्या तीन वर्षांच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर सीबीडीटीने आधार आणि पॅन लिंक करण्याची तारीख अनेक वेळा वाढवली आहे. जर निर्धारित तारखेपर्यंत पॅन आणि आधार लिंक केले नाही तर पॅन निरुपयोगी होईल, असंही आयकर कायद्यात नमूद करण्यात आलं आहे. आर्थिक कामात त्याची कोणतीही भूमिका राहणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जे नवीन पॅनसाठी अर्ज करत आहेत, त्यांनीही त्यासोबत आधार क्रमांक देखील नमूद केला पाहिजे, असंही आयकर कायद्यात सांगण्यात आलं आहे. 

लिंक न केल्यास काय होईल?जर PAN आधारशी लिंक नसेल, तर PAN अकार्यक्षम होईल आणि आयकर विभाग असे गृहीत धरेल की तुम्ही PAN सबमिट केला नाही. तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. आयकर कलम 206AA(6) नुसार, करपात्र उत्पन्न मिळवणाऱ्या करदात्यांना त्यांचे पॅन कार्ड तपशील द्यावे लागतील. जर करदात्याने दिलेला पॅन अवैध असेल, तर आयकर कलम 206AA(6) नुसार त्याने आपला पॅन क्रमांक कपात करणाऱ्याला दिलेला नाही असं मानले जाईल.

जर तुम्ही ३१ मार्चची अंतिम मुदत चुकवली आणि आधार कार्ड लिंक न केल्यामुळे तुमचे पॅन कार्ड बंद झाले, तर तुम्हाला आयकर कलम २०६एए नुसार सर्वाधिक २० टक्के दराने टीडीएस भरावा लागेल. सध्या टीडीएसच्या अधीन असलेल्या मुदत ठेवी, लाभांश आणि इतर उत्पन्नावरील व्याजावर टीडीएसचा उच्च दर लागू होईल.

10 हजार रुपये दंड भरावा लागेलआयकर कायद्याच्या कलम 272B नुसार, पॅन न दिल्यास 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. तरतुदींनुसार, जेव्हाही कर संबंधित कामात पॅन दिलेला नाही, तेव्हा दंड आकारला जाऊ शकतो. प्रत्येक वेळी एखादी व्यक्ती पॅन कार्ड तपशील प्रदान करण्यात अयशस्वी झाल्यास, डिफॉल्टरवर 10,000 रुपयांचा दंड देखील ठोठावला जाऊ शकतो. हा दंड इतर शुल्कांव्यतिरिक्त असेल, जसे की उच्च टीडीएस दर ज्यासह तुम्हाला दंडाची रक्कम भरावी लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Nath E- Maha Seva Kendra
--> हातातली सर्व महत्वाची कामं आधी बाजूला ठेवून 31 मार्चपूर्वी पॅन आणि आधार लिंक करुन घ्या. कारण ते अतिशय महत्वाचं काम आहे. नाहीतर मोठ्या अडचणींचा सामाना तुम्हाला करावा लागू शकतो. आधार-पॅन लिंक तुम्ही स्वत:ही करू शकता. यासाठीची ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर मुदत वाढवली जाणार नाही. तुम्ही असं न केल्यास, पुढील महिन्यापासून किंवा पुढील आर्थिक वर्षापासून अधिकचा TDS भरण्यास तयार रहा.
आधार-पॅन लिंकची मुदत सरकारने आधीच वाढवली आहे. त्यामुळे लिंक करण्याची तारीख आणखी वाढवली जाईल या आशेवर अजिबात राहू नका. ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे, पण तुम्ही हे काम आजच पूर्ण करा. पॅन आणि आधार लिंक नसल्यास केवळ टीडीएसचे नुकसान होणार नाही. तर तुम्हाला विविध बँकिंग गैरसोयींचा सामना करावा लागेल. डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या पेमेंटमध्ये समस्या, ऑनलाइन व्यवहारात अडचण येऊ शकते. एटीएममधून पैसे काढतानाही त्रास होऊ शकतो.
आयकर कायदा 139AA नुसार, ज्या लोकांनी 1 जुलै 2017 पर्यंत पॅन बनवले आहे आणि त्यांच्याकडे आधार आहे, त्यांनी ही दोन कागदपत्रे लिंक करावीत. गेल्या तीन वर्षांच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर सीबीडीटीने आधार आणि पॅन लिंक करण्याची तारीख अनेक वेळा वाढवली आहे. जर निर्धारित तारखेपर्यंत पॅन आणि आधार लिंक केले नाही तर पॅन निरुपयोगी होईल, असंही आयकर कायद्यात नमूद करण्यात आलं आहे. आर्थिक कामात त्याची कोणतीही भूमिका राहणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जे नवीन पॅनसाठी अर्ज करत आहेत, त्यांनीही त्यासोबत आधार क्रमांक देखील नमूद केला पाहिजे, असंही आयकर कायद्यात सांगण्यात आलं आहे. 

लिंक न केल्यास काय होईल?जर PAN आधारशी लिंक नसेल, तर PAN अकार्यक्षम होईल आणि आयकर विभाग असे गृहीत धरेल की तुम्ही PAN सबमिट केला नाही. तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. आयकर कलम 206AA(6) नुसार, करपात्र उत्पन्न मिळवणाऱ्या करदात्यांना त्यांचे पॅन कार्ड तपशील द्यावे लागतील. जर करदात्याने दिलेला पॅन अवैध असेल, तर आयकर कलम 206AA(6) नुसार त्याने आपला पॅन क्रमांक कपात करणाऱ्याला दिलेला नाही असं मानले जाईल.

जर तुम्ही ३१ मार्चची अंतिम मुदत चुकवली आणि आधार कार्ड लिंक न केल्यामुळे तुमचे पॅन कार्ड बंद झाले, तर तुम्हाला आयकर कलम २०६एए नुसार सर्वाधिक २० टक्के दराने टीडीएस भरावा लागेल. सध्या टीडीएसच्या अधीन असलेल्या मुदत ठेवी, लाभांश आणि इतर उत्पन्नावरील व्याजावर टीडीएसचा उच्च दर लागू होईल.

10 हजार रुपये दंड भरावा लागेलआयकर कायद्याच्या कलम 272B नुसार, पॅन न दिल्यास 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. तरतुदींनुसार, जेव्हाही कर संबंधित कामात पॅन दिलेला नाही, तेव्हा दंड आकारला जाऊ शकतो. प्रत्येक वेळी एखादी व्यक्ती पॅन कार्ड तपशील प्रदान करण्यात अयशस्वी झाल्यास, डिफॉल्टरवर 10,000 रुपयांचा दंड देखील ठोठावला जाऊ शकतो. हा दंड इतर शुल्कांव्यतिरिक्त असेल, जसे की उच्च टीडीएस दर ज्यासह तुम्हाला दंडाची रक्कम भरावी लागेल.

Social

Slider

Label

Comments

Fashion

3/Fashion/grid-small

Blog Archive

Food

3/Food/feat-list

Music

2/Music/grid-big

Nature

3/Nature/grid-small

Fashion

3/Fashion/grid-small
ads banner

Made with Love by

Made with Love by
Quick Spot Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable

Trending Weekly

4/sgrid/recent

Most Recent

4/sidebar/recent

Default Thumbnail

Default Thumbnail

World Best Digital Marketing Statergey Here !

Piki Bloggers Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers.

Sports

3/Sports/col-left

Top Stories

megagrid/recent

What's New

block/recent

Most Recent

3/recent/post-list

Masterchef

About Me
Munere veritus fierent cu sed, congue altera mea te, ex clita eripuit evertitur duo. Legendos tractatos honestatis ad mel. Legendos tractatos honestatis ad mel. , click here →

Categories

No Thumbnail Image

No Thumbnail Image

Click Here

About Us

About Us
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's.

Mobile Logo Settings

Mobile Logo Settings
image

आपले गाव आपल्या योजना हक्काचे चॅनेल

आपले गाव आपल्या योजना हक्काचे चॅनेल
आम्ही या वेबसाईट वर सरकारी योजनांच्या वेळोवेळी नवीन अपडेट्स देतो. तसेच आम्ही आगामी येणाऱ्या शैक्षणिक अपडेट्स, आपले सरकार, आणि बरेच काही यावर सुद्धा वेळेवर आणि अचूक माहिती प्रदान करतो. अधिक माहितीसाठी तुम्ही आपले गाव आपल्या योजना युट्युब चॅनेल ला भेट देऊ शकता.

Categories

Footer Copyright

Design by - Blogger Templates | Distributed by Free Blogger Templates

Tags

About Us

Galaxy Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable
Home Ads

Sports

3/Sports/col-left

Technology

3/Technology/col-right

Iklan Atas Artikel

header ads
¯\_(ツ)_/¯
Something's wrong

We can't seem to find the page you are looking for, we'll fix that soon but for now you can return to the home page

Most Popular

सन्मान निधीच्या हप्त्यांचा लाभ मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार ३६ हजार रुपये , जाणून घ्या अटी

Sarkari Yojana Information : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना (Farmer) वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते, या योजनेचा लाभ देशभरातील शेतकरी घेत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला पीएम किसान (PM Kissan Yojna) सन्मान निधीच्या हप्त्यांचा लाभ मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे, परंतु यासाठी काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे. आता घरी बसलेल्या वृद्धांना सरकार दरमहा ३,००० रुपये पेन्शन (Pension) देणार आहे, ज्यासाठी तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक (Important) आहे. मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ त्या सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतो, जे पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत. त्याच वेळी, १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळत आहेत, केंद्र सरकार (Central Government) पीएम किसानच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) आणि पीएम किसान मानधन योजनेचा लाभ देत आहे. मानधन योजनेसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. त्याच वेळी, त्यात सामील होऊन, तुम्ही खिशातून खर्च न करता ...

'ई-श्रम' वर नोंदणी,करून मिळवा दरमहा ३ ते ५ हजारांची पेन्शन

देशातील सर्व कामगार आणि मजुरांसाठी ई श्रम पोर्टल तयार करण्यात आले आहे. कारण याद्वारे सरकार मजूर आणि कामगारांसाठी नवीन योजना बनवू शकते. याद्वारे नवीन धोरणे बनवली जाऊ शकतात आणि त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. केंद्र सरकारने सर्वसामान्य, हातावरील पोट असलेल्यांसह असंघटित कामगारांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या योजनांच्या लाभासाठी ई-श्रम लाभार्थींना नोंदणी करावी लागते काही योजनांचा लाभ बँकांच्या माध्यमातून दिला जातो. बँकेतील बचत अथवा जनधन खात्यातून योजनेचा हप्ता कपात केला जातो. आतापर्यंत देठाभरातीळ २५ कोटी ५८ लाख २२ हजार २४६ जणांनी विविध योजनांमध्ये नोंदणी करून केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या द्वारे नोंदणी करून श्रमकार्ड घेतले आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. या योजनेचे उद्दिष्ट  वृध्दपकाळ आरामदायी जावा, उदरनिर्वाहासाठी ज्येष्ठांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी पेंशन तथा निवृत्ती वेतन योजना सुरु केल्या आहेत. तर हातावरीळ पोट असलेल्या दोनवेळच्या जेवणासाठी ध...

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, पीएम किसान योजनेच्या इ-केवायसीला मुदतवाढ मिळणार

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, पीएम किसान योजनेच्या इ-केवायसीला मुदतवाढ मिळणार नमस्कार शेतकरी मित्रांनो, nathe-mahasevakendra तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत अद्यापही केवायसी केलेली नसेल अशा सर्व शेतकऱ्यांना ही केवायसी करण्यासाठी शासनाकडून मुदतवाड देण्यात आली आहे nathe-mahasevakendra nathe-mahasevakendra nathe-mahasevakendra त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी एक वेळेस केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर इ केवायसी करून घ्यावी अशी सूचना संबंधित मंडळाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःहून आपल्या मोबाईल वरती किंवा जवळील सीएससी केंद्रामध्ये जाऊन ई केवायसी ची प्रक्रिया कम्प्लीट करून घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांनी एक वेळेस प्रक्रिया कम्प्लीट केले नसेल यांना पुढील हप्ता मिळणार नाही याची...

Breaking Ticker