कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे . त्यानुसार मूळ हवेली कार्यालय आणि अपर तहसील कार्यालय पिंपरी - चिंचवड या कार्यालयांमार्फत सद्यःस्थितीत मुंबई : राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्याप्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठ्यांची भरती करण्यात येईल , अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत दिली . विकास लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्याची लक्षवेधी मांडली होती . हवेली तालुक्यात १६० गावांचा समावेश असून अंदाजे ४० लाख लोकसंख्येची वस्ती आहे . वाढते शहरीकरण आणि वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर शासन सकारात्मक कामकाज सुरू आहे . लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे . १६० गावांमध्ये ४६ तलाठी कार्यरत आहेत . ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून , याअंतर्गत संबंधित भागातील तलाठ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असेही थोरात यांनी सांगितले . निर्णय घेईल अशी ग्वाही थोरात यांनी दिली . अॅड . अशोक पवार आणि भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्हयातील हवेली तालुक्याचे विस्तारीकरण , नागरीकरण आणि वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे यापूर्वी पिंपरी इचिचवड येथे अपर तहसीलदार
No Comments