Indian Post Recruitment 2022
मित्रांनो ही भरतीची जाहिरात ही शंभर टक्के खरी असून यामध्ये आपण शासकीय भरतीची अधिकृत जाहिरातीची लिंक सुद्धा दिली आहे ती तुम्ही वरती द्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता मित्रांनो यामध्ये फक्त आठवी ते दहावी पास विद्यार्थी मित्रांसाठी भरती आहे तर मित्रांनो खाली पूर्ण पहा पूर्ण माहिती घ्या आणि मगच अर्ज करा खाली सर्व माहिती दिली आहे कोणती पदे रिक्त आहेत आणि सर्वात शेवटी अर्ज करण्याची लिंक सुद्धा दिलेली आहे.
रिक्त पदे खालीलप्रमाणे आहेत
एम.व्ही.मेकॅनिक
एम.व्ही. इलेक्ट्रिशियन
चित्रकार
वेल्डर
सुतार
या पदांसाठी शैक्षणिक अर्हता काय आहे ?
वरील दिलेल्या सगळ्या पदांसाठी अर्ज तुम्हाला करायचा असेल तर यासाठी शैक्षणिक पात्रता जास्त नाहीये फक्त आठवी पास असला पाहिजे आणि तसंच आयटीआय पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे. आयटीआय कोणचा ग्रेड मधील करायचा त्यासाठी पूर्ण माहितीसाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्या “Indian Post Recruitment 2022”
पदांसाठी इतका मिळणार पगार.
एम.व्ही.मेकॅनिक – 19,900 – 63,200 रुपये दर महा मिळेल
एम.व्ही. इलेक्ट्रिशियन – 19,900 – 63,200 रुपये दरमहा मिळेल.
चित्रकार – 19,900 – 63,200 रुपये दरमहा मिळेल.
वेल्डर – 19,900 – 63,200 रुपये दरमहा मिळेल.
सुतार – 19,900 – 63,200 रुपये दरमहा मिळेल
ऑक्टोबर १६, २०२२
Tags :
नोकरी
,
Job
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments