सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या या अॅपला तुम्ही अँड्राइड pm kisan list प्लॅटफॉर्म गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. या अॅपचा वापर करण्यासाठी आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. हे अॅप हिंदी आणि इंग्रजीसह जवळपास ८ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. शेतकरी या अॅपवर आधार कार्ड, बँक खाते नंबर आणि मोबाइल नंबरच्या मदतीने किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित सर्व माहिती घेऊ शकतात. याशिवाय, बँक खात्यात कधी व किती पैसे जमा झाले याची देखील माहिती मिळेल. हे एक सरकारी अॅप आहे, त्यामुळे प्रायव्हसीबाबत चिंता करण्याची गरज नाही. तसेच, अॅपला तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता.
मे ०७, २०२२
Tags :
11वा हप्ता कधी येणार
,
PM Kisan eKYC OTP
,
PM Kisan Samman Nidhi 11 kist
,
PM-KISAN Samman Nidhi | National Government Services Portalpm kisan.gov.in registration 2022
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




Pn 6 hajar rupye kadhi pasun honar aahe
उत्तर द्याहटवाho
हटवा