(Army Agnipath) भारतीय सैन्य दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022
Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नाव1अग्निवीर (जनरल ड्यूटी (GD)]2अग्निवीर (टेक्निकल) 3सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)
4अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल5अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)6अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)
हे पण पहा👇👇👇
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा.
पद क्र.3: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & इंग्रजी).
पद क्र.4: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
पद क्र.5: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.6: 08वी उत्तीर्ण.
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2022 रोजी 17.5 ते 23 वर्षे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
सूचना: उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.
जून २२, २०२२
Tags :
नोकरी
,
Agneepath Yojana
,
Agneepath Yojana apply
,
Agneepath yojana in marathi
,
Agneepath yojana online apply 2022
,
Agnipath Scheme
,
Jobs
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments