*पी.एम. किसान E-KYC*
ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयेचा हफ्ता मिळतो अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना आहे.
आपण लाभ घेत असलेला हप्ता पुढे कायम चालू ठेवण्यासाठी आपणास पी एम किसान E-KYC करणे अनिवार्य आहे.
तरी लवकरात लवकर आपण E-KYC करून घ्यावी अन्यथा आपला हप्ता बंद होईल.
*पी एम किसान केवायसी करण्यासाठी जवळील CSC सेंटर ला भेट द्या.
*वेबसाइट चालू आहे लवकरात लवकर केवायसी करून घ्या.*
अधिक माहिती साठी आपल्या जवळच्या नाथ ई-महासेवा केंद्रावर भेट देऊन EKY करून ग्यावी
एप्रिल १०, २०२२
Tags :
Dwayne Haskins
,
Pm Kisan
,
UFC
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments