१ मुलगी असेल तर मिळतील ५० हजार रुपये तात्काळ करा असा अर्ज आज आपण एक महत्त्वपूर्ण योजना बद्दल माहिती घेणार आहोत माझी कन्या भाग्यश्री सुधारित मित्रांनो मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे समाजातील मुलगा मुलगी हा भेद निघून जावा त्याचप्रमाणे जन्मलेल्या मुलाला व्यवस्थित रित्या शिक्षण मिळावं येथे कुठल्या प्रकारची अडचण होऊ नये या सर्वांच्या अनुषंगाने आपण पाहिले की सुकन्या योजना सुरू करण्यात आली होती महाराष्ट्र मध्ये पण जर पाहिलं तर माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली होती मात्र ही योजना राबवत असताना येणाऱ्या तात्रिक अडचणी काही पात्रता निकष या सर्व त्याच्यामुळे काही जण पात्र होऊ शकत नव्हते .
या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये 2017 मध्ये ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना लागू करण्यात आलेली मात्र या योजनांच्या परिपूर्ण आधी सूचना किंवा कोण पात्र असतानाही परिपूर्ण माहिती मिळाल्यामुळे बरे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वचित राहतात अशा प्रकारची योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री सुधारित . माझी कन्या भाग्यश्री सुधारितसाठी काय अटी असतील कोण याचे पात्र लाभार्थी पात्र असतील त्यांच्यासाठी पात्रतेचे निकष काय pop असतील त्याप्रमाणे योजनेचा लाभार्थी जर असेल तर याच्यासाठी अर्ज कसा करायचा या अर्जाचा नमुना कुठे जमा करायचा याच्या बद्दल सविस्तर अशी माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत . याचे कारण म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात याबद्दल विचारणा केली जाते आणि नियोजनबद्ध ती परिपूर्ण ) अशी माहिती न मिळाल्यामुळे बरेच सारे पात्र लाभार्थी सुद्धा योजनेत सहभागी होत नाही .
या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये 2017 मध्ये ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना लागू करण्यात आलेली मात्र या योजनांच्या परिपूर्ण आधी सूचना किंवा कोण पात्र असतानाही परिपूर्ण माहिती मिळाल्यामुळे बरे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वचित राहतात अशा प्रकारची योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री सुधारित . या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये 2017 मध्ये ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना लागू करण्यात आलेली मात्र या योजनांच्या परिपूर्ण आधी सूचना किंवा कोण पात्र असतानाही परिपूर्ण माहिती मिळाल्यामुळे बरे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वचित राहतात अशा प्रकारची योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री सुधारित .
एप्रिल १८, २०२२
Tags :
माझी कन्या
,
Majhi Kanya
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments