Pm Kisan Beneficiary Status
● तुमच्या डिव्हाइसचा वेब ब्राउझर उघडा वेबसाइटला भेट द्या • Pmkisan.gov.in नंतर खाली स्क्रोल करा
● Beneficiary List वर क्लिक करा
• एक नवीन पृष्ठ Open होईल दिलेल्या पर्याय मधून एक पर्याय निवडा
● म्हणजे आधार क्रमांक , खाते क्रमांक निवडलेले माहिती भरा प्रविष्ट करा व ते सत्यापित करा त्यानंतर " Get Data " वर क्लिक करा
• PM किसान लाभार्थी यादी स्क्रीनवर पहा
pm kisan 11th installment date
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे 11 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी दिला जाऊ शकतो . तर शेतकऱ्यांना अकरा वा हफ्ता हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा मे दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा होऊ शकतो . अशी माहिती समोर येत आहे शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्या . जेणेकरून येणाऱ्या पुढील 2 हजार रुपयांचा लाभ आपल्याला दिला जाणार . पीएम किसान पात्र शेतकरी यादी आपण वैयक्तिक स्टेटस आपलं पाहू इच्छित असाल तर बेनिफिशियरी स्टेटस यावरती क्लिक करायचा आहे . किंवा आपल्या गावाची संपूर्ण पात्र लाभार्थ्यांची यादी पाण्यासाठी बेनिफिशियरी लिस्ट यावर ती क्लिक करून पहा . अश्याप्रकारे सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी पाहू शकणार आहात . आणि आपण व्हिडिओच्या द्वारे यादी कशी पहायची ती माहिती किंवा तो व्हिडिओ पाह
Pm Kisan Aadhaar Bank Link Status
महत्त्वाचा प्रश्न राहिला तो म्हणजे आता आपले स्टेटस म्हणजेच आपलं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहेत का . किंवा आपलं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहेत का हे जाणून घेणे गरजेचे आहे . आपलं आपण केवायसी केली असेल तर त्या ठिकाणी दिसून आले असेल आधार verify हे दिसून येत आहे . त्यामुळे आता शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे . आणि त्याच बँकेत आता इथून पुढे पैसे येणार आहे . तरी चेक कसे करायचे या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिली आहे . ( Pm Kisan Beneficiary Status 2022 ) ती आपण एकदा नक्की पहा .
एप्रिल २४, २०२२
Tags :
farmer
,
Important
,
Kisan Credit Card
,
Narendra Modi
,
Pension
,
PM Kissan Yojna
,
Sarkari Yojana Information
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments