जमीन (land records) कोणाच्या नावावर होते आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे
👉1880 पासूनचे जुने सातबारे, फेरफार, खाते उतारा 👈
ही माहिती कुठे असते तर ती तहसीलदार कार्यालय किंवा भुमिअभिलेख (Land Record) कारल्या सातबारा (seventeen profile) उतारा खाते उतारा फेरफार या पत्रिकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन देण्याचे सुरू केले आहे महाराष्ट्र सरकारने ई-अभिलेख या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यातील सगळ्या जिल्ह्यामधल्या तीस कोटी अभिलेख उताऱ्याचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
फेरफार उतारे आता सरकार ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहिजे याची माहिती आपण पाहणार आहोत.seventeen profile
या जमिनीचा (Land Record) अधिकार अभिलेखात काय झाले नेमका कोणा मध्ये झाला आहे तो कधी झाला याची सविस्तर माहिती दिली आहे. याच पद्धतीने तुम्ही सातबारा (seventeen profile) उतारा आणि आठ-अ इत्यादी आपण पाहू शकतो. जुने सातबारे फेरफार पाहण्यासाठी तुम्हाला या लिंक वर भेट द्यावी लागेल
एप्रिल १४, २०२२
Tags :
Land
,
Land Record
,
Land record 2022
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments