यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना केवळ झुकतं मापच दिले नाहीतर त्याच्या अंमलबजावणीचा मार्गही सांगितला जात आहे. crop insurance या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मिळणार आहेत असे अजित पवार यांनी सांगितले आहे
पण ते कोणत्या शेतकऱ्याला मिळणार याची यादी crop insurance तुम्हाला खाली दिलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे कोणत्या शेतकऱ्याला 50 हजार रुपये रक्कम मिळणार आहे असे अजित पवार यांनी सांगितले आहे यादी पाहण्यासाठी खाली लिंक दिली आहे तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार 50 हजार रुपये
या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये कोण आहेत लाभार्थी यांची यादी
शेतकऱ्यांच्या ही महत्वााची बाब असली तरी नेमका कोणत्या काळात घेतलेल्या crop insurance शेतकऱ्यांना ही रक्कम अदा केली जाणार? प्रत्यक्ष मदत रक्कम केव्हा जमा होणार असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होते. पण बुधवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी या सर्व प्रक्रियेची उकल केली आहे.राज्यात असे लाखो शेतकरी आहेत ज्यांना या रकमेचा फायदा होणार आहे
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments