पीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी ! - PF वरील टॅक्सच्या नियमामध्ये मोठा बदल
🧐 प्रत्येक पीएफ खातेधारकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे - नव्या आर्थिक वर्षापासून पीएफच्या नियमामध्ये बदल करण्यात आले आहे
📝 या बदलामुळे PF कर्मचाऱ्यांना टॅक्स लागल्यास त्यात सूट मिळणार आहे
🤷♂️काय सांगितले EPFO ने?
▪️ पीएफच्या या नव्या नियमानुसार , सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने आयकरावर 1962मध्ये नंबर 9D आणला आहे
▪️ त्यानुसार कर्मचाऱ्यांचे दोन पीएफचे खाते बनवले जाईल. त्या खात्यांपैकी एका खात्यात अडीच लाखांवरील रक्कम जमा केली जाईल , जी पूर्णपणे टॅक्स फ्री असणार
▪️ तसेच खाते क्रमांक दोन देखील पूर्णपणे टॅक्स फ्री असणार आहे , मात्र या खात्यांमध्ये मालकाकडून मिळणारी रक्कम पीएफ नसल्यास याची मर्यादा पाच लाख रुपये असणार आहे
▪️ त्यामुळे खाते क्रमांक एकमध्ये आपल्याला पाच लाखांपर्यंत टॅक्स फ्री रक्कम जमा करता येईल - असे EPFO ने म्हटले आहे
एप्रिल ०५, २०२२
Tags :
New Update
,
PF
,
sarkari yojna
,
Tex
,
Trending
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments