Pm Kisan Aadhaar Link : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे . पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी म्हणजेच वर्षाकाठी प्रत्येकी चार महिन्यानंतर 2 हजार रुपये दिले जातात . हा तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिला जातो . आणि यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे .
Pm किसान योजना kyc
या योजनांमध्ये मोठे घोटाळे निर्माण झाले असल्याकारणाने पात्र शेतकऱ्यांना हा एक मनस्ताप सहन करावा लागत आहे . कारण या नंतर अन्य अडचणी आणि शेतकऱ्यांना समोरे जावे लागत आहे . आणि यातच आता मोठा बदल पुन्हा एकदा सरकारने केला आहे . आता आपलं बँक अकाउंट आधार कार्ड लिंक नसेल . तर आपल्याला हप्ता मिळणार नाही . त्यातही नवीन शेतकऱ्यांसमोर संकट उभे आहे . तर आता याच विषयी सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत . तर त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचायचा आहे जेणेकरून यात दिलेली सविस्तर माहिती आपणास समजून येणार आहे .
Pm Kisan Aadhaar Link
महत्त्वाचा प्रश्न राहिला तो म्हणजे आता आपले स्टेटस म्हणजेच आपलं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहेत का . किंवा आपलं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहेत का हे जाणून घेणे गरजेचे आहे . आपलं आपण केवायसी केली असेल तर त्या ठिकाणी दिसून आले असेल आधार verify हे दिसून येत आहे . त्यामुळे आता शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे . आणि त्याच बँकेत आता इथून पुढे पैसे येणार आहे . तरी चेक कसे करायचे या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिली आहे ती आपण एकदा नक्की पहा .
पीएम किसान 11 वा हफ्ता कधी येणार
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना या वर्षाचा मिळणारा हा 2 हफ्ता . आणि आता हा शेतकऱ्यांना एप्रिलच्या वतीने देण्यात येऊ शकतो , असे सांगण्यात येत आहे . या महिन्याच्या शेवटी 11 वा हफ्ता दिला जाऊ शकतो . तरी यामध्ये एका वेळी 11 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये याठिकाणी देण्यात येणार आहे . अशी माहिती समोर आलेले आहे , योजना सुरू झाल्यापासून कोणताही खंड पडलेला नाही . आतापर्यंत योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर 81 हजार कोटी रुपये जमा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे .
एप्रिल १७, २०२२
Tags :
PM Modi Yojana 2022
,
Sarkari Result
,
sarkari yojana
,
Sarkari Yojana Information
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments