हे पण पहा
pm kisan list तुमच्या बँक खात्यात आले का २००० हजार रुपये नसेल आले तर आता करा हे काम
तुमच्या बँक खात्यात आले का २ हजार रुपये? ‘या’ सरकारी अॅपवर मिळेल संपूर्ण माहिती यावर क्लिक करून पहा
सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या या अॅपला तुम्ही अँड्राइड pm kisan list प्लॅटफॉर्म गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. या अॅपचा वापर करण्यासाठी आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. हे अॅप हिंदी आणि इंग्रजीसह जवळपास ८ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. शेतकरी या अॅपवर आधार कार्ड, बँक खाते नंबर आणि मोबाइल नंबरच्या मदतीने किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित सर्व माहिती घेऊ शकतात. याशिवाय, बँक खात्यात कधी व किती पैसे जमा झाले याची देखील माहिती मिळेल. हे एक सरकारी अॅप आहे, त्यामुळे प्रायव्हसीबाबत चिंता करण्याची गरज नाही. तसेच, अॅपला तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता.
तुमच्या बँक खात्यात आले का २ हजार रुपये? ‘या’ सरकारी अॅपवर मिळेल संपूर्ण माहिती यावर क्लिक करून पहा
एप्रिल २९, २०२२
Tags :
farmer
,
Important
,
Kisan Credit Card
,
Narendra Modi
,
Pension
,
PM Kissan Yojna
,
Sarkari Yojana Information
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments