महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना(MPSC Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. एकूण 81 जागांसाठी ही भरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2022 (11:59 PM) पर्यंत राहणार आहे.
एकूण जागा : ८१
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त बिनतारी संदेश (अभियांत्रिकी) महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा, गट-अ 02
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
2) उप संचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ 06
शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/बॉटनी /झूलॉजी) (ii) 10 वर्षे अनुभव.
3) सहायक संचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ 17
शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री) (ii) 07 वर्षे अनुभव.
4) उपसंचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-अ 01
शैक्षणिक पात्रता : (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 10 वर्षे अनुभव.
5) सहायक संचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-अ 05
शैक्षणिक पात्रता : (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 07 वर्षे अनुभव.
6) वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-ब 17
शैक्षणिक पात्रता : (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
7) सहाय्यक रासायनिक विश्लेषक, सामान्य राज्य सेवा, गट-ब 33
शैक्षणिक पात्रता : केमिस्ट्री किंवा बायो-केमिस्ट्रीच्या कोणत्याही शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी
वयो मर्यादा : 01 ऑगस्ट 2022 रोजी १८ ते ४५ वर्षे , [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2022 (11:59 PM)
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा
एप्रिल १७, २०२२
Tags :
नोकरी
,
Job
,
MPSC
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments